Disable right click

Monday, 2 June 2014

पण बदलांना इम्युन होत चाललोय, याची मलाच पुन्हा तिखट जाणीव वगरे होते. तिचं वाईटही वाटतं. नवीन घर शोधणं, ते लावणं, त्याचं रुटीन सुरु करणं वगरे या गोष्टी आता अजिबात एक्सायटिंग राहिलेल्या नाहीत. गेल्या दोन वर्षातलं हे चौथं घर. 

काही दिवसांच्या आठवणी यायला बराच काळ जावा लागतो, आणि तोवर तुम्ही येड्यासारखे बयाच गोष्टींवर अधाशासारखं प्रेम करत बसता.

: ०९-०४-२०१४.

No comments:

Post a Comment